मी निळा माणूस.
होय, मी दलित आहे ह्या राष्ट्राचा राजा आहे,
कुठल्या पक्षाचा मी नव्हतो,कुठल्या पक्षाचा मी नाही
सावध केलंय त्यांनी मला
कुठल्या जातीचा ही मी नाही ।।
बाबासाहेब , फुले माहातम्यांच्या आशीर्वादाने पावन मी झालो अव्याहतपणे कष्ट आणि साहस दाखवून कर्माच्या अनुभूतीने कृतकृत्य मी झालो होतो ।।
स्वार्थ आणि स्वहक्काची आहुती मी दिली
पूर्वाश्रमीचे कष्ट आठवून वर्तमानाची अशा मी केली
माझ्या अश्रूंच्या जीवावर पिढ्या कैक ह्यांच्या पोसल्या
वर्तमानाच्या बाजारात ह्यांनीच त्यांच्या किमती केल्या ।।
परकीयांशी लढता लढता स्वकीयांनीच केला घात
आता नाही व्हायचंय ह्यांच बाहुल इथून पुढे
भीती वाटतेय भूतकाळात परत जाणार नाही ना मागे ? ।।
बाबासाहेब लढले माझे दिला मला हात
दिली माझ्या विचारांना दिशा
दिली मला साथ
हे कोण ? अनोळखी बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवतात
इतिहासाला विकृती दिली ह्यांनी
हेच स्वतः ला राजे मानतात
अमच्यासाठी लढले साहेब कष्ट
झेलले त्यांनी
आमचे अश्रू आमचे हात फळ मात्र खाल्ली ह्यांनी
आता नाही व्हायचंय ह्यां दुष्टांच
गुलाम
खूप आमच्या भावनांचा घोळ केलाय ह्यांनी

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
जय भीम,,
@हृषीकेश ,, 05/01/2018
12.40 PM............................

Comments
Post a Comment