मावळतीच्या सूर्य...
कमालीची कमाल तेव्हा वाटते जेव्हा कोणीतरी बदलाची मागणी करतो किंवा टीका करतो तो टीका करणारा समाज धर्म स्वतः काही स्थरावर कमी पडत असतो..
टीका करण्याचा नैतिक हक्क ज्याला आहे तो स्वतः स्वछ आहे किंवा काही स्थरावर स्वछ आहे..
हे सांगायचं प्रपंच हा की आज मुसलमानांची बकरी ईद पार पडली, बहुतांशी समाजमाध्यमांवर मग ते फेसबुक असो वाटसप असो किंवा वर्तमानपत्र असो वा अन्य काही प्रत्येक कोन्यात आणि काही रकान्यात किंवा पान च्या पान भरून,"ढाक्यात वाहणार रक्त" "लाहोरच्या लक्ष्मीनारायण मंदिरात होणारी कुर्बानी" किंवा "आणि केरळात निघालेली हजारोंची हिंदूविरुद्ध (काफर, मूर्तिपूजक) रॅली , किंवा बंगाल मधील मालदा येथील भर रस्त्यावर चालणारी गोहत्या किंवा काश्मीर मधील इशा च्या अजाना नन्तरची दगडफेक आणि भारतविरोधी घोषणा , ह्या सगळ्या बातम्यांचा उहापोह करून मुस्लिम कसे राक्षस आहेत आणि कसे द्रोही आणि निर्घृण हत्यारे आणि हिंदूविरोधी देशविरोधी आहेत तसेच त्यांच्या पैगंबरांची इस्लामा बाबतची "शांततेची"? शिकवण ह्याबाबत काही हिंदुवाद्यांनी केलेली अगडपगड वाचनात आली....
प्रामुख्याने मुद्दा चर्चेला येतोय की हे खरंच योग्य आहे का ? का ही आगडपागड का हे सगळ्या टीका आणि शेलके वाभाडे,हा हिंदू तरी एक आहे का ?
अहो ते तर त्यांच्या पैगंबरांनि दिलेली शिकवण आणि त्यांच्या प्रथा प्रामाणिकपणे आणि भोळ्या? भाबड्या? धार्मिक समजुतीने पार पडतायत की... एक गाय एक बैल कत्तल केल्याने त्यांचं अक्ख कुटूंब सुखाने पोटभर जेवत ना...
रस्त्यावर फिरणारे कचरा खाणारे मोकाट गाई बैल अश्या गरीब मुसलमानांना देण्यात याव्या जेणेकरून हा कचरा साफ होईल आणि त्यांचही इच्छित साध्य होईल अस निवेदन कुठच्याही राष्ट्रभक्त हिंदूला संबंधित "औथोरटी" ला द्यावं हे नाही सुचलं कधीच....!
का ही टीका ? आपण एक नाही आहोत , आपण स्वतः आपल्या धर्माचे रीतिरिवाज संस्कार नीट पाळत नाही आहोत,
गणपती विसर्जनाच्या दिवशी अश्लीश नाच करणाऱ्या बायका आणि मुली आणि त्यांना पाहणारे आंबट शोकीन ही सगळी आपलीच ना ? हे भ्रष्ट संस्कार आपलेच ना ? काय देतोय आपण नव्या पिढीला ? गणपती संपले आता गरबा (नवरात्री) येईल पुन्हा पुन्हा तेच तेच ते भ्रष्ट संस्कार रात्री एक दोन वाजेपर्यंत मूल मुली घराबाहेर...
काय दिलय काय देतोय आपण नव्या पिढीला ?
जोपर्यंत हिंदू संस्कारी होत नाही तोपर्यंत त्याचे सण आणि परंपरा प्रथा ह्या भ्रष्ट होत राहतील
बहुजनसमाजाने ह्याची निश्चित नोंद घेतली पाहिजे कारण हिंदुसमज्याला सात्विक संस्कारांची देन देणारा ब्राम्हण वर्ग दुर्दैवाने "लोणच्याला"च उरलाय...
ह्या भ्रष्ट संस्कारामुळेच शेजारची "तृप्ती" आणि "निशा" "बखतावरच्या , इस्माईल च्या"बुलेट वरून झोकात फिरतिल आणि आपण त्यांना त्यांच्या आईवडिलांना दोष देऊन स्वस्थ बसून राहू ह्यापालिकडे आपल्याला आपलं कर्तृत्व ह्या कारणा साठी दाखवता येणार नाही.
बाकी सगळेच " अति शिकलेत" ? सुजाण धार्मिक सणपूरतेच कट्टरपंथी आहेत... भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणण्याइतपत सगळ्यांची वैचारिक ताकद आहेच .. येणारे धोके वेळीच ओळखणे आवश्यक आहे नाहीतर "गजावा ए हिंद""काफर आणि मूर्तिपूजकांवर विजय" हदीस (आयात न .102 ) निर्धारित क्षणकधीच साध्य होईल....
"मावळतीच्या सूर्य"
@हृषीकेश 8.45 PM ...03/09/2017....

Comments
Post a Comment