मूर्ख धर्म .

तीन तलाक आणि त्या संदर्भातले काही विचार :- तीन तलाक आणि इस्लामी रूढी आणि परंपरा ह्या संदर्भात जर सुप्रीम कोर्टचा निर्णयाचा विचार करावयाचा झाल्यास प्रथमतः इस्लम आणि तीन तलाक ह्यातील सहसंबंध ह्याचा विचार करणे आवश्यक ठरते मूलतः इसलाम मध्ये तीन तलाक हा विषय सर्वमान्य आणि रूढ आहे आणि ह्या संदर्भातल्या कुराणातील काही आयात मार्गदर्शक ठरतात.. कुरणाप्रमाणे तलाक हा तोंडी देता येतो पण त्या मध्ये काही कालावधीची मर्यादा घालून दिलेली आहे (एस वाय लॉ mumbai university Sub.familly law 2 ) तीन  तलाक ह्यामध्ये कुरणानुसार काही कालावधीचे अंतर ठेवण"े हा नियम सुप्रीम कोर्ट ने मान्य केला आहे" फक्त तीन तलाक मधे काही कालावधीचे अंतर ठेवणे बंधन कारक आहे असे सुप्रीम कोर्ट म्हणतो एक क्षणात तीनदा तलाक म्हणणे किंवा एका दिवसात तीन वेळा तलाक म्हणणे ह्यावर कायद्याने बंधन आले आहे "तीन तलाक ह्या प्रथेवर नाही" ह्याहून पुढचा विचार मनाला क्लेशकारक वाटतो की "हिंदू" अजूनही बावळट आणि शेम्बडा विचार का करतो हे मनाला न समजणारे कोडे आहे इस्लाम मधे हलाला आणि तीन तलाक ह्या कुप्रथा अस्तित्वात आहेत आणि त्यावर बंधन येणार ह्याविषयी मुसलमनापेक्षा हिंदूंना ज्यास्त आनंद झालेला दिसतो म्हणजे दुश्मनांच्या घरातल्या पिसवा मारणार म्हणून स्वतः आनंद मानणारे "हिंदू" पाहून मला हिंदू समाज्यातील "तथाकथित बुद्धीमान" जीव हे खरंच बुद्धिमान आहेत का ह्याबद्दल घोर शंका वाटते" असो काळाची पुढील पावले हे जीव ओळखतील आणि सुधारतील हीच " बुद्धीचे दैवत गणराया चरणी प्रार्थना" @हृषीकेश 23/08/2017 9.10 PM............

Comments