गेले ते गेले दिन गेले.
काही क्षण फार ओळखीचे वाटतात
काही क्षण फार लवकर संपतात
काही क्षण त्या क्षणापूरतेच असतात
आपण पुढाकार घेतला की,
तेच क्षण कासप्टसारखे आपल्यालाच उडवून लावतात.
अफलातून होत ते जग
जे फेसबुक बिना वातस्सप बिना होत
त्यात ओळखी तरी निरंतर होत्या
गजबजलेल्या त्या क्षणांमध्ये
त्या छानशा भावनेच्या धाग्यांनी गुंफलेल्या होत्या...
@हृषीकेश 10"17 PM..... १४/०९/२०१७.......

Comments
Post a Comment