अनोळखी नर.

काय दिवस आलेत पहा ..
एक चांदणी थोडी चमकली काय की तिला आपण चंद्र झाल्याचा भास होतो..(सो कोल्ड स्त्री पुरुष समानता )
युद्धात ज्याचे बाहू फुरफुरतात 1 ते 20 स्त्रिया तो गुलाम म्हणून राखतो तो पुरुष ।।
भावनेच्या बेडयाना पार लांब फेकून देतो तो पुरुष ।।
साम दाम दंड भेद आणि लालच आणि सौन्दर्य आणि ताकद ह्याच्या बळावर स्त्रीला जिंकतो तो पुरुष ।।
स्त्री ची प्रत्येक होऊसमौस स्वतःच्या कमावलेल्या घामाच्या पैश्यांची पुरवतो तो पुरुष ।।
गावाकडच्या उंच झाडावर चढून वेळ आल्यास स्व ताकदिवर बैलासारखे कष्ट करून मजुरी कमावून चार घास आपल्या लेकरांना आणि बायकोच्या लुगड्यासाठी मरणारा तो पुरुष ।।
मुस्लिम आणि समाज्यातील अहितचिंतकांच्या शारीरिक आणि मानसिक आक्रमणाला तेवढ्याच ताकदीने स्त्री आणि मुलांचं रक्षण करणारा तो पुरुष ।।
सगळ्यांपेक्शा वेगळं दिसावं आणि सुंदर स्त्री ने भा  ळाव म्हणून आपल मोठेपण दाखवणारे ते पुरुष ।।
ह्या पुरश्याचा पिळदार बाहुत आणि त्याच्या सावलीत सुखात आणि स्वतः ला सुरक्षित फील करणारी ती स्त्री पण तरीही आपलं स्वातव तिच्यासाठी गहाण ठेवणारा तो पुरुष ।।

स्त्रीला कधीच पुरुष नाही समजला
नाही तिला कधी तो उमजला
लैंगिकतेच्या तराजूत तीन त्याला कायम मोजला
एवढा सगळा त्याग करून आपण कफल्लक राहणारा
तो पुरुष
आणि हा ही पुरुष ।।
@हृषीकेश   25/09/2017      8.35 PM..........

Comments