प्रतिलिपी

मी हाई म्हणत होतो
तेव्हा ती शांत होती
तिचा अबोलपणा मला सहन होत नव्हता
मग मी ओके म्हटलं
तरी ती अबोलच होती
ओळखत नसेल कदाचित।। धृ ।।
मी तिला मेसेज करत होतो
तेव्हा ती बिझी होती
मी धडपडत होतो बोलायला तिच्याशी
पण ती ओळखत नसेल कदाचित ।। १।।
काही कळतच नाही
ती उघडत नाहीये मनाचं दार माझ्यासाठी
काहीच कळत नाहिये
आकर्षण का वाटतंय तिच्याबद्दल
ती ओळखत नसेल कदाचित ।। 2।।
मी ज्यावेळेस ऑफिस मध्ये असतो
कायम मेसेज करायचो
फाऊला वेळ काढून
एक हाई मेसेज टाइप करायचो
पण रिप्लाय नाही
असो
ओळखत नसेल कदाचित ।।3 ।।
मग मी  खूप  विचार केला
मी जेव्हा प्रेमाची
आपुलकीच्या नाही पण
एका सध्या रिप्लाय ची वाट पाहत होतो
तेव्हा मी अनजानी ओळखीची
मुळलीपी शिकत होतो
आणि ती "प्रतिलिपीत" लिहीत होती
असो
माझ्या भावना ती ओळखत नसेल कदाचित ।। 4 ।।
@ऋषीकेश  11/01/2018  १२.0५ AM....

Comments