मन मानसी मानसी..
मानसी,
मन मन उल्हसित
हास्य तीच प्रफुल्लित
घेते क्षणात वळवूनी मन आपले
मन मानसी मानसी ।।
हळवे मन
मोहरले क्षण क्षण
उन्मळीत नयन तिचे
कधी मिटले ना कर
देई खुलून साद
उफळत्या मातीला आता
वाऱ्या उधाण पावसाची आस
तिचे लबध क्षुब्ध काया
गेली उनमळुनी कांती
उगवत्या त्या क्षणांसाठी
मन मानसी मानसी ।।
@ऋषी.. 12.40 AM। 15/11/2018
मन मन उल्हसित
हास्य तीच प्रफुल्लित
घेते क्षणात वळवूनी मन आपले
मन मानसी मानसी ।।
हळवे मन
मोहरले क्षण क्षण
उन्मळीत नयन तिचे
घेते क्षणात, फिरकी आपली
मन मानसी मानसी ।।कधी मिटले ना कर
देई खुलून साद
उफळत्या मातीला आता
वाऱ्या उधाण पावसाची आस
तिचे लबध क्षुब्ध काया
गेली उनमळुनी कांती
उगवत्या त्या क्षणांसाठी
मन मानसी मानसी ।।
@ऋषी.. 12.40 AM। 15/11/2018
Comments
Post a Comment