आता, कशी बोलू ?
दुःख जड झालीयत माझी
आता रे , कशी बोलू...
सुखाच्या सावलीतला तू
तुला रे , कशी तोलू...
अवखळ माळेतली मी मोती अल्लड
तुझ्या गळ्यात ती का रे माळू,
माझ्या प्रीतीतील चमक संपलीय आता,
तुझ्यातला "तू" न माझ्यातली "मी" कशी बर गाळू ?
@हृषीकेश 12/03/2019...
आता रे , कशी बोलू...
सुखाच्या सावलीतला तू
तुला रे , कशी तोलू...
अवखळ माळेतली मी मोती अल्लड
तुझ्या गळ्यात ती का रे माळू,
माझ्या प्रीतीतील चमक संपलीय आता,
तुझ्यातला "तू" न माझ्यातली "मी" कशी बर गाळू ?
@हृषीकेश 12/03/2019...
Comments
Post a Comment