एक मन बहकलेल..

नाद तो धार्मिकतेचा,
मज जडला,
क्रांतीची मशाल दूरवर राहिली,
धर्म ही अफूची गोळी,
व्यसन, धुंदी,
त्यांसावे वाहिली,,
आश्राप त्या बाळांचा,
वेदनानसंगे वाहला,,
क्रूर कृत्यांना वाहवा मिळाली,
झुंडीसंगे वाहलो मी,
आत्महुती कधी गेली,
ती मज ना कळली,
संस्कार त्याज्य झाले, कधी ?
ते मज ना कळले,,
मानवाचा आसुर झालो,
चितेवर आरूढ झालो,
कर्तव्य कर्म विसरलो,
धर्मासाठी ।
@हृषीकेश    16/11/2017
7.00 PM .......
.......................

Comments