हिंदू स्त्रीच धार्मिक योगदान एक विचारमंथन.

28 तारिख 2017
हिंदुस्थान टाइम्स च्या 1 नंबर पानावर "इसिस" साठी युरोपातून आणि आशियातून 3000 स्त्रिया स्व इच्छेने सामिल झाल्या" ही बातमी ठळक होती. पुढे जाऊन मी माहिती घ्यायची ठरवली उत्सुकता होती आणि इस्लामी मानसिकता हा माझा आवडीचा वैचारिक विषय असल्यामुळे त्या बातमीची ओढ वाटली,
     त्या बाबतीत मला इसिस च्या सांकेतिक स्थळावर माहिती मिळाली ती ही की ह्या मुली साधारण 25 ते 32 ह्या वयोगटातल्या होत्या आणि इसिस साठी लढणाऱ्या सैनिकांना सेक्स साठी आधार आणि लढण्यासाठी उतप्रेरीत करण्यासाठी गेल्या होत्या , त्यांचं पुढे काय ही गोष्ट अलाहिदा त्या कुठे आहेत आणि कश्या आहेत हे स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे पण धर्मयोध्येना त्यांनी धार्मिक कामासाठी केलेली मदत ही उल्लेखनीय आणि कौतुकास्पद अशीच आहे 30,000 यझीदी लोकांना ह्या धर्मयोध्यानी जबरदस्तीने आपल्या धर्मात आणलं 150000 धर्मकशत्रूंना लोकांना स्वर्गवासी केलं करोडो रुपयांच नुकसान केलं आणि करोडोंचा फायदा ही इसिस नि काय साध्य केलं ? हे प्रत्यक्ष अबू अल बगदादी नाही सांगू शकणार पण ज्या मुली (स्त्रिया) स्वप्रेरणेने त्यात सामील झाल्या हे वाचून एक हिंदुनिष्ठ म्हणून मला आश्चर्य वाटलं आणि अर्थात तुलनात्मक विचार घोळणे सुरू झाले.
     हिंदू धर्मासाठी आणि हिंदू ऐक्यासाठी आता काही चळवळी चालू आहेत आणि चालू राहिल्यात त्यात हिंदू स्त्रियांचं योगदान किती हा प्रश्न प्रामुख्याने मनाला भेडसावतो.
हिंदू स्त्री धर्मासाठी किती योगदान देते आपल्या अपत्याला कमीत कमी सुरुवातीचं धार्मिक शिक्षण दिल्यानन्तर तिचा धार्मिक कार्यासाठी हिस्सा फक्त वर्षाकाठी चालणारी दोन तीन वेळेची मूर्तिपूजा आणि वार्षिक "हळदीकुंकू" समारंभ बाकी कोणताच धार्मिक सहभाग दिसत नाही
आज पर्यंत मला पद्मावती चित्रपट असो वा अन्य कोणताही धार्मिक वादविवाद मोर्चा अथवा हिंदू ऐक्यासाठी कार्यक्रम असो वा निषेध सभा  ,हिंदू स्त्री ह्यात कुठे आहे हा एक संशोधनाचा विषय ठरेल ह्यात शंका नाही
   मुस्लिम स्त्री ला मशिदी मध्ये नमाज पंढण्यास निषिद्ध असलं तरी ती घरी चटई अंथरून नमाज पडते आणि बुरखा घालण्यासारखी अनैसर्गिक शिक्ष्या स्वमर्जीने आनंदाने पाळते
आपले सहाध्यायी हिंदू असले तरी वातावरण हिंदुमय असलं तरी आपल्या स्वधर्माच्या मुलाच्या प्रेमात पडते , सगळंच अनाकलनीय आणि वैचारिक विद्वानांना आव्हान देणार आहे ह्यात शंका नाही
त्यामानाने हिंदू मुली आणि स्त्रियांना नको इतकी स्वतंत्रता देऊन काही मोठी चुक होण्याची शक्यता भविष्यात असू शकते वास्तवात ह्याची सावली नाही ना हे माझ्या विचारांना भयकरक वाटत ............
@हृषीकेश। ... 21/01/2018     8.26 PM .....

Comments