वेग
मन असेल वाऱ्यासंगे
गाडी उधळत जायी
लक्ष तुकडे डांबर खडे
खाक होती
नित्य क्षेमकुशल राही
गाडी उधळत जायी ।।
मर्त्य ही नाही
अमर्त्य ही नाही कोणी
नित्यनेम सुरक्षित कोण राही ?
अग्रतेला मागे टाकता
हळूच असुरक्षितता कवटाळी
गाडी उधळीत जायी ।।
अग्रतेच्या नशेत धावतो मी
अहंकारासंग वाहतो मी
जग कसप्ता सम वाटे
आयुष्य रस्त्यावाटे मिटतो मी
अर्थ वित्ताची काळजी न असे
कधीच मागे न मी राही
माझी गाडी ,
गाडी उधळीत जायी ।।
@हृषीकेश 29/01/2018
10.00 AM.........
गाडी उधळत जायी
लक्ष तुकडे डांबर खडे
खाक होती
नित्य क्षेमकुशल राही
गाडी उधळत जायी ।।
मर्त्य ही नाही
अमर्त्य ही नाही कोणी
नित्यनेम सुरक्षित कोण राही ?
अग्रतेला मागे टाकता
हळूच असुरक्षितता कवटाळी
गाडी उधळीत जायी ।।
अग्रतेच्या नशेत धावतो मी
अहंकारासंग वाहतो मी
जग कसप्ता सम वाटे
आयुष्य रस्त्यावाटे मिटतो मी
अर्थ वित्ताची काळजी न असे
कधीच मागे न मी राही
माझी गाडी ,
गाडी उधळीत जायी ।।
@हृषीकेश 29/01/2018
10.00 AM.........
Comments
Post a Comment