तू आणि तूच.
नको अंत पाहू त्या अखेरच्या क्षणांचा
नको क्षिती ठेवू शब्द पाळ अंतरीचा
क्षण सुवर्णनांचे दान पदरी ते पडलेत
नको द्वंदी राहू ठाव घे मनाचा
तुझ्या भावनांची ओंजळ मी भरीन
तुझ्या क्षणाची मिती मी स्मरिन
हाती आलेत क्षण संधी त्यागू नको ग
मी दिलाय हात तो सोडू नको ग
तुझ्या नायनांची ती चमक ओळखतो मी
तुझ्या कृतीची सार्थकता अंतरी जाणतो मी
तुझ्या पदाराची ऊब दान दे ग मला
भिक्षुक समज तुझ्या मनाच्या दारी आलाय
माझ्या प्रीतीचा श्वास मोकळा घेऊ दे ग मला ।।
@हृषीकेश 18/09/2017 4.33 PM.........
नको क्षिती ठेवू शब्द पाळ अंतरीचा
क्षण सुवर्णनांचे दान पदरी ते पडलेत
नको द्वंदी राहू ठाव घे मनाचा
तुझ्या भावनांची ओंजळ मी भरीन
तुझ्या क्षणाची मिती मी स्मरिन
हाती आलेत क्षण संधी त्यागू नको ग
मी दिलाय हात तो सोडू नको ग
तुझ्या नायनांची ती चमक ओळखतो मी
तुझ्या कृतीची सार्थकता अंतरी जाणतो मी
तुझ्या पदाराची ऊब दान दे ग मला
भिक्षुक समज तुझ्या मनाच्या दारी आलाय
माझ्या प्रीतीचा श्वास मोकळा घेऊ दे ग मला ।।
@हृषीकेश 18/09/2017 4.33 PM.........
Comments
Post a Comment