वाहणारे क्षण ।।
मी होतो तिथे
तेव्हा ती नव्हती
मला भेटायचं होत
तेव्हा ती तय्यार नव्हती
उलटून गेलेत ते क्षण
उलटून गेल्या आठवणी
भावनेचा पालापाचोळा गोळा करायला
भिरभिरतोय प्रेमाच्या अंगणी
नित्य नवे वळण
मिळतेच क्षणोक्षणी
ओघळून गेलेत अश्रू
विस्मृतीत गेल्या आठवणी
नवे आयुष्य अनुभवताना
धडपडतोय नित्य क्षणी
भरलेल्या डोळ्यांनी पाहतो तिला जाताना
अंती क्षणिक भान जाता
पाहणार स्वतः हरताना ।।
@हृषीकेश 8.02 PM
24/01/2018
तेव्हा ती नव्हती
मला भेटायचं होत
तेव्हा ती तय्यार नव्हती
उलटून गेलेत ते क्षण
उलटून गेल्या आठवणी
भावनेचा पालापाचोळा गोळा करायला
भिरभिरतोय प्रेमाच्या अंगणी
नित्य नवे वळण
मिळतेच क्षणोक्षणी
ओघळून गेलेत अश्रू
विस्मृतीत गेल्या आठवणी
नवे आयुष्य अनुभवताना
धडपडतोय नित्य क्षणी
भरलेल्या डोळ्यांनी पाहतो तिला जाताना
अंती क्षणिक भान जाता
पाहणार स्वतः हरताना ।।
@हृषीकेश 8.02 PM
24/01/2018
Comments
Post a Comment