क्षण तीचे परतीचे ..
ती परतून आली
आली ती परतून ,।। - ।।
निराश झाली का आशादायी राहिली
ते क्षण तिला दुःखदायक वाटले असतील कदाचित
पण ते सगळं भूतकाळात झालय जमा
पण ।। 1।।
एक वेगळीच मुलगी आहे ती
संवेदनशील, सुंदर, लोभस ,
एक वेगळीच मुलगी आहे ती ,
निरागस लगेच रागावणारी पण
तितकीच लगेच गोड होणारी
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य खुपत इथे
तीच तो चेहरा मनात राहिलाय माझ्या
मग
का गेली होती ती , मतभेद?की राग?
पण ती इतकी रागीट नाहीये,
सोशिक आहे समंजस आहे मग
पण आता ती आलीय परतून
परतून आलीय ती ।। 2।।
सगळा भूतकाळ आता विसरायचाय मला
जे झालय अमंगळ जे झालाय भूतकाळात
ते सगळं फेकून द्यायचं आहे मला
ती जशी आहे तशी स्वीकारून
भविष्यात तिच्यासोबतच चालायचय मला
काय आहे तिच्या हास्यामागील दुःख
शोधून काढायचंय मला
काय माहित कितपत यशस्वी होईन मी ?
काय माहित कितपत पुढे जाईन मी
तिच्या प्रतिसादाशिवाय
पण तरीही
पण तरीही मी एका आशेवर विजय मिळवलाय
ती आलीय
ती आलीय परतून पुन्हा ।।
@हृषीकेश 12.07 AM 11/01/2018
आली ती परतून ,।। - ।।
निराश झाली का आशादायी राहिली
ते क्षण तिला दुःखदायक वाटले असतील कदाचित
पण ते सगळं भूतकाळात झालय जमा
पण ।। 1।।
एक वेगळीच मुलगी आहे ती
संवेदनशील, सुंदर, लोभस ,
एक वेगळीच मुलगी आहे ती ,
निरागस लगेच रागावणारी पण
तितकीच लगेच गोड होणारी
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य खुपत इथे
तीच तो चेहरा मनात राहिलाय माझ्या
मग
का गेली होती ती , मतभेद?की राग?
पण ती इतकी रागीट नाहीये,
सोशिक आहे समंजस आहे मग
पण आता ती आलीय परतून
परतून आलीय ती ।। 2।।
सगळा भूतकाळ आता विसरायचाय मला
जे झालय अमंगळ जे झालाय भूतकाळात
ते सगळं फेकून द्यायचं आहे मला
ती जशी आहे तशी स्वीकारून
भविष्यात तिच्यासोबतच चालायचय मला
काय आहे तिच्या हास्यामागील दुःख
शोधून काढायचंय मला
काय माहित कितपत यशस्वी होईन मी ?
काय माहित कितपत पुढे जाईन मी
तिच्या प्रतिसादाशिवाय
पण तरीही
पण तरीही मी एका आशेवर विजय मिळवलाय
ती आलीय
ती आलीय परतून पुन्हा ।।
@हृषीकेश 12.07 AM 11/01/2018
Comments
Post a Comment