एक प्रेमवेडा..
हृदयस्पर्शी ते शब्द
लाघवी ते वळण
नित्य नेम संदेह माझा
नेवे सत्याची आन
सुप्त तृप्त जाहलो मी
तन्मय सुख नेता
जगण्या भ्रांत सुखाची
अंती दुःखी जेता
आत्मभान ते निर्मळ
मनाचे ते अंतराळ
तुझ्याच जागी विसावतो मी
ते सुप्त सुखच निराळं
जीवीताचे लब्ध
ते जाणे सुबुद्ध
प्रेमलक्षणी मी सुबुद्ध
जाहलो मी
#एक हरवलेला जीव.......
@हृषीकेश 8.22 PM
15/09/2017 ..........
लाघवी ते वळण
नित्य नेम संदेह माझा
नेवे सत्याची आन
सुप्त तृप्त जाहलो मी
तन्मय सुख नेता
जगण्या भ्रांत सुखाची
अंती दुःखी जेता
आत्मभान ते निर्मळ
मनाचे ते अंतराळ
तुझ्याच जागी विसावतो मी
ते सुप्त सुखच निराळं
जीवीताचे लब्ध
ते जाणे सुबुद्ध
प्रेमलक्षणी मी सुबुद्ध
जाहलो मी
#एक हरवलेला जीव.......
@हृषीकेश 8.22 PM
15/09/2017 ..........
Comments
Post a Comment