अंतिम भूतकाळ..
आठवणीतील मार्मिक क्षण
१९ मूलांच्यात ७ ते ९ मुलं कौशल्यवान असतील उर्वरित लोंदे आणि गांडूळ असतील मानू नका माझं तरी हीच सरासरी असावी हुषारीच्या बाबतीत निदान भारतात तरी (बाहेरच कोणी अभ्यासलंय)
पण इथे अपवाद आहे , इथे माझ्या सानिध्यात किंबहुना त्यांच्या सानिध्यात विद्यार्थीदशेत राहताना मी त्या ७ आणि ९ त असें किंवा नसेनही,
गोव्यात ट्रिप ला फिरायला गेलो होतो त्या विदेशी पर्यटकांशी इंग्लिश मध्ये बोलताना आणि १२ वित मनासारखं मिडीयम निवडता आलं नाही आणि अनाथ असल्यामुळे पैश्याच पाठबळ नसताना फक्त एक वेळच्या नाश्त्याच्या बळावर अक्खा दिवस काढणारा अक्षय चितळे मला आठवतोय,
अनाथ असलेला तरीही दिवसरात्र तबला बडवणारा घरच सगळं सांभाळून इकडच्या तिकडच्या उलाढाल्या करून आपल्याच तंद्रीत आपली वेळ आपल्या मर्जीनुसार सुखात लोळून निभावणारा नाथ दाबके,
आपल्या हुशारीने संगणक प्रोग्रामिंग मध्ये कमांड असलेल्या आणि गुणपत्रक स्वतः तय्यार करणारा एकही रुपया हाती नसताना फक्त आजूबाजूच्या श्रीमंत गाढवांचा खकोटीतला पैसा आपल्या ताब्यात लीलया ठेवणारा हातचालाखीत मातब्बर असलेला आणि सदा हसतमुख मायस आणि स्वतःभोवती मित्रमंडळ गुंफणारा मितभाषी
कर्नाटकच्या एसटी कंडक्टरला असलिखित कन्नड मध्ये दमात घेणारा हर्षित जोशी ,
कायद्याची पदवी चा अभ्यासक आणि प्रत्यक्ष जीवनात कायदा अभ्यासनारा आणि कायदा आपल्याला हवा तसा फिरवणारा आपल्या होस्टेलच्या प्रत्येक चर्चेत पुराव्यानिशी बोलणारा आणि आपल्या आप्तमित्रांचा खंबीर बचाव करणारा
अपल्यापेक्षाही लहान अथर्वशी कायद्याची तेवढ्याच जोरकसिने मांडणी करून त्याच्याशी वाद घालून त्याला पूर्णतः मानसिकरित्या मोडकळीस आणून त्याला आपल्या धारदार जीभ आणि मधुर आवाजानि मंत्रमुग्ध करणारा आशिष कोकणे
अश्या नररत्नांची खाण माझ्या भोवताली आहे आणि होती आणि भविश्याततही राहावी अस वाटतंय
जावं त्या जोष्याला घेऊन यावं पुण्यावरून जावं त्या गव्याला उचलून आणावं पुण्यावरून त्या आदित्य नावाच्या पुण्यात असलेल्या सम्राटाला पुन्हा त्या रूम मध्ये अवास्तव पसरलेला पाहावं
अवधुत्याला महाप्रचंड बकासुराप्रमाणे खातानाची मजा आणि ते सुख अनुभवाव(अनुभवतोय) आपल्या मित्राच पोट भरतय आणि त्यांनी दिलेली तृप्तीची ढेकर ते ऐकण्याच सुख, अजूनही ही नररत्न काही माझ्या बाजूला वावरतायत काही उडून गेली आहेत आपल्या आठवणी ठेवून ,
यावं सगळं जुळून परत आणि अनुभवावे परत ते क्षण" जाताना डोळ्यात पाणी घेऊन आणि देऊन गेलेत ते पुन्हा यावेत ते तेच सुख घेऊन असच वाटत" मनाला ...
आठवणीतले मार्मिक क्षण ते हे आहेत आणि ते हेच कायम राहतील भलेही ते क्षण परत आले तरीही (लिस्ट खूप मोठी आहे, आदित्य जाड्या आणि मराठे सरकार तुमच्यासाठी नन्तर बोलणार)
@हृषीकेश 16/09/2018
1.16 PM.......
..

Comments
Post a Comment