सदा अनुत्तरित प्रश्न..

का नाही असा जन्माला कवी आला ?
की जो उन्हातून चालणाऱ्या मुंगीची व्यथा लिहील
"का नाही असा कवी जन्माला आला की जो !
बायको नसल्यामुळे आपल्या बापाचा बलात्कार सहन करणाऱ्या मुलीची व्यथा मांडेल
का नाही असा कवी जन्माला आला की जो
दारुड्या बापाने मारलेल्या बायकोची व्यथेच वर्णन करेल
का नाही
का नाही असा कवी जन्मला की जो
व्यसनाच्या आहारी जाण्यापूर्वीचे व्यक्तीचे वर्णन करेल
का नाही असा कवी जन्माला आला ?
कारण अश्या सामन्यांच्या दृष्टीनं गलिच्छ जगात तो जन्मालाच नाही आला @हृषीकेश  12.00 Am. 11/01/2018...

।।हृषीकेश वैशंपायन ।।

Comments