शत्रू संग...

डोकलांम मधील घडामोड  . चीन आणि भारतीय सैन्याचा समझोता
आणि त्यातून उदभवणारे धोके
चीन .. कम्युनिस्ट आणि हटवादी विचारसरणी असलेला एक देश
प्रामुख्याने तीन धोके समोर दिसतायत
१.. 1962 साली ह्याच भागातून चीनने सैन्य मागे घेऊन पुम्हा नव्या जोमाने हल्ला केला होता
ही एक लढाईतली चाल आहे जी दुसऱ्या महायुद्धात रशियाने वापरली जर्मन सैन्याला आत येऊ दिल समझोता केला ताकद गोळा केली आणि जर्मनाना पार लोटून देऊन बर्लिन मधेच बुचकून टाकलं
2..पाकिस्तान मध्ये असलेली राजकीय परिस्थिती ही परिस्थिती आता चीनसाठी पोषक नाही है वेळेस पाकिस्तान आर्मी चीनची पाठराखण करू शकत नाही कारण नागरी नेतृत्व डळमळीत आहे..
३.. डोकलाम प्रांताची मालकी भूतान कडे आहे आणि त्याच सैनिकी रक्षण भारतीय करतो आहोत लवकरच त्या प्रांतात थंडीचे बोचरे वारे वाहू लागणार आहेत कदाचित हिमालयाच्या पलीकडे असलेल्या स्ट्रॉंग चिनी बेसकॅम्प चा आणि डोकलाम मधील बेसकॅम्पचा ताळमेळ बसने अश्यक्य होईल त्या मानाने भूतानचे लष्करी तळ आणि भारतीय लष्करी तळ डोकलांम ला खेटून आहेत..

बाकी "  चीनच्या निवडणुका आणि इतर परिस्थिती चीनच्या लक्षकरी नेतृत्वावर तीतक्याश्या प्रभाव टाकू शकत नाही "
येणारा काळच पुढील दिशा पक्की करेल फक्त भारतीय सैन्य आणि भूतान सैन्य सजग राहायला हव ...
@हृषीकेश 28/08/2017  9.10 PM ....

Comments