एकतर्फी नैराश्य.

येतात ते क्षण आपले
जातात ते क्षण नाहीत आपले
वाळू नाही राहत हाती
ती असते वाऱ्याची साथइ
काही क्षण मिळतात
ते कायमच आपले नसतात
नको कविता ऐकू
ऐकू येणार ही नाहीत तुला
ओरडेेन घसा फाडून
पण
नाहीही जाणार तुझ्या जवळून
वाऱ्या संगे दिशा मिळेल
पाण्यासंगे वाहण मिळेल
दगडाला आपटून आपटून शहाणपण मिळेल
माहीत नाही आता मी कुठे थांबेन
आपली नाही ओळख
क्षणभर दिसन ही नाही
तुझं माझं नात नव्हतं
ते कधी दिसलही  नाही
नाही पाठवणार कविता तुला
त्या नाही व्यर्थ जाणार कधी
मनातून आलेत ते शब्द
नाही होणार नष्ट कधी
@ऋषीकेश .. ... 07/11/2017

Comments