भाकीत अकाली शैक्षणिक मृत्यूच...
एका विवक्षीत ठिकाणी थांबावं का की जे अधःपतन होतंय किंवा हळू हळू लयास जातोय आत्मविश्वास तो थाम्बवावा कधी कधी हे सगळंच थाम्बवाव अस वाटत पण जगण्याची आस वासना अस होऊन देत नाही......
असा एक किस्सा घडलाय आयुष्यात आमच्याही अनेकांच्याही......
मी आणि माझा मित्र "शेषन नेेने " दोघे हातात हात घेऊन भाट्ये बीचवर चालतोय औट घटकेची ओळख आमची ती ही कोकणेमुळे झालेली... संध्याकाळच होती ती बहुधा त्या रम्य वतावरणात आम्ही "महाराष्ट्राचे शैक्षणिक भविष्य" ह्या मोठयांच्या "गंभीर"विषयावर चर्चा करत होतो.
भाट्ये बिचचा खडकाळ भाग म्हणजे तो शेवट इथे थोडा वेळ थाम्बलो आम्ही अचानक काय झालं काळलच नाही "लॉ" चे "पांढरा शैर्ट आणि काळी पॅंट"आमचा युनिफॉर्म आमच्या अंगावर होता .. शेषन आणि मी अचानक कंबरे एवढ्या दलदलीत फसलो धड वरही येता येईना आणि खाली पण जाता येईना "आईने पैसे दिले होते पुढच्या वर्षीसाठी अडमिशनला " तेही पाकिटात होते तीन एटीम कार्ड्स सगळं संपलं होत शेषन तर पार मानेपर्यंत दलदलीत फसला होता मी कधीतरी वाचलं होतं म्हणून एक हात फैलावून ठेवला होता आणि एक हात खिश्यात राहिला होता त्यामुळे कंबरेच्या थोडा वर राहिलो होतो ... मला एक बांबू अर्धवट पुरलेला दिसला आशेचा किरण होता तो माझा एक हात फ्री झाला की मी तो पकडणार होतो.
शेषन बिचारा त्याचा मृत्यू मला दिसत होता त्याच्या मनाची घालमेल मला जवळून दिसत होती माणूस हरताना त्याच्या डोळ्यातले ते भाव मी जवळून पाहत होतो एक अनामिक भीती हतबलता आणि वासनेचा अंत फार लवकरच एक जीव माझ्या समोर संपणार होता
ह्या "मुंबई युनिव्हर्सिटीच्या " दलदलीत किती जण संपले असतील असे पदवी आधी "शैक्षणिक मृत्यू" किती जणांचे झाले असतील? कोण जबाबदार ह्याला ? ह्या शैक्षणिक तापामुळे जवळ जवळ 40 टक्के माझे मित्र "व्यसनी" झालेत कोण देणार त्यांना उत्तर ? महाराष्ट्राच्या शैक्षणिक स्थराची निंदा करावी तितकी कठीण आहे आणि ह्या युनिव्हर्सिटीची तर निंदा करून ही काही फायदा नाही
मी मी ही सेम क्लियर होतो दुःख ज्यास्त झालं की लोवर एक्साम ला मी ज्यास्त जीव तोडून पेपर लिहिला होता तिथे माझा "शैक्षणिक मृत्य' युनिव्हर्सिटीनी घडवून आणला होता ..
अडमिशनला आई बाप पैसे देतात आम्हाला खर्च करतात आमच्यासाठी, "काय उत्तर देऊ त्यांना आम्ही? " रिझल्ट उशिरा लागणारे ? रिझल्ट पेंडिंग दिसतोय ? हेल्ड इनरिझर्व्ह दिसतोय ?
तो बिचारा युनिव्हर्सिटीच्या दलदलीत फसलेला शेषन पेपर लिहून सुद्धा "अबसेन्ट" असा निकाल लागतो..काय करावं त्यांनी.. त्याच्या ह्या "शैक्षणिक मृत्यूला" जबाबदार कोण?
शेवटी महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांनी ह्या युनिव्हर्सिटीकडे धावणारा मनाचा ओढा रोखावा आणि आपल्या पाल्याना दुसरी युनिव्हर्सिटीत ऍडमिशन द्यावी हाच "फुकटचा" सल्ला......
दुसरी टर्म संपत आली तरी "लॉ" चा पहिल्या टर्म चा आणि "विद्यार्थ्यांचा " निकाल "उत्तम" आणि अगदी "अचूक वेळेत" लावणाऱ्या "महान" मुंबई युनिव्हर्सिटीला माझा "अपमानाचा मुजरा".........
शेवटी युनिव्हर्सिटीतल्या तमाम कामगारांनो आणि प्रशासकानो तुमचीही मूले कुठे ना कुठे तरी शिकत असतील
तुमच्या मुलांना योग्य मार्ग मिळो त्यांना ह्या युनिव्हर्सिटीतल्या ""शैक्षणिक अकाली मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यानचे शाप न लागो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना""""
@हृषीकेश 6.26 AM 1/09/ 2017 ....

Comments
Post a Comment