पश्चात्ताप.
मन मनास उमगत नाही
हा क्षण कसा झेलावा
प्रीती अनोखी मम आठवावी
हा क्षण कसा तोलावा
मन अधीर क्षणिक सुखा
हा क्षीण कसा घालवावा
मिती सरुदे ह्या क्षणांची
हा भ्रम कसा घालवावा ?
मन मनास उमगत नाही ।। 1।।
लक्ष लक्ष वेदना जणू
ते पहाड दुःखाचे जणू
लाभली अशांती मम मना
तो क्षण कसा मी शोधावा ?
आसमंत धुडळला मी
तो निशब्द मम लाभला
अर्थ च न राही त्या क्षणात
लाभला मम तो ओलावा ,
मन मनास उमगत नाही ।।2।।
भावना तुडवतो मी
वेदना त्यागतो मी
लक्ष अश्रू मनात माझ्या
सुख सुरापानाचे मानतो मी
नाही पणती नाही दिवा
तो प्रेमप्रकाश कुठे आठवावा ?
फुटते किंकाळी त्या आश्रापांची
नित्य उधळण होते त्या शापांची
अंती मृत्यू येता,
अंती मृत्यू येता ,
तो दिवा मालवावा
मन मनास उमगत नाही
हा क्षण कसा झेलावा ।।3।।
@हृषीकेश 3.55 PM..
हा क्षण कसा झेलावा
प्रीती अनोखी मम आठवावी
हा क्षण कसा तोलावा
मन अधीर क्षणिक सुखा
हा क्षीण कसा घालवावा
मिती सरुदे ह्या क्षणांची
हा भ्रम कसा घालवावा ?
मन मनास उमगत नाही ।। 1।।
लक्ष लक्ष वेदना जणू
ते पहाड दुःखाचे जणू
लाभली अशांती मम मना
तो क्षण कसा मी शोधावा ?
आसमंत धुडळला मी
तो निशब्द मम लाभला
अर्थ च न राही त्या क्षणात
लाभला मम तो ओलावा ,
मन मनास उमगत नाही ।।2।।
भावना तुडवतो मी
वेदना त्यागतो मी
लक्ष अश्रू मनात माझ्या
सुख सुरापानाचे मानतो मी
नाही पणती नाही दिवा
तो प्रेमप्रकाश कुठे आठवावा ?
फुटते किंकाळी त्या आश्रापांची
नित्य उधळण होते त्या शापांची
अंती मृत्यू येता,
अंती मृत्यू येता ,
तो दिवा मालवावा
मन मनास उमगत नाही
हा क्षण कसा झेलावा ।।3।।
@हृषीकेश 3.55 PM..
- 6/02/2018...............
Comments
Post a Comment