अनोळखी तू मज मना ..
सुंदर पातळ गहुवर्णीय तू अप्सरा,
विस्तृत कपाळ विपुल केश तू अनोखी तर्हा,
भेदक नयन टोकदार पापण्या विलोभनीय तू नयनतारा,
मर्यादा सुकुमारी तू सुशील कुंतला,
मर्मभेदी शब्द, ठाम आवरण तुझ्या भोवतला,
भेदतील ते भसमसात होती उरेल तो विरळा,
क्षमाशील तू , अव्यक्त भोळी मायाळू ममता,
अनादी तू, रागिणी, जगावेगळी विदिता,
तीक्ष्ण अवलोकीनी, निसर्गात हरवते तुझी कांती,
नावडे उतश्रूंखुलता , आवडे ती मनशांती,
जुन्याचे दुःख, नव्याचे नावीन्य असे तुज मना,
प्रीती रहावी आम्हावरी हीच आमुची कामना ।।
@ HRK Vaishampayan 4.01 PM 08/01/2020

Comments
Post a Comment