पिंजरा
तू काय तू स्वतः एका स्वतःहून ओढवून घेतलेल्या पिंजऱ्यात अडकली आहेस. दैवदुर्विलास हाच आहे की तुझ्यासारख्या अभागी पाखराने आतून कडी लावलीय त्या पिंजऱ्याला.. मी पाहतोय ती फडफडणारी पक्षीण पण हाय ! ती तडफडतेय रडतेय भेकतेय पण तिला आतील कडी काढण्याचं सुचत नाही. तिचा हा अंत मी पाहत राहणार आहे बहुधा हेच माझ्या नशिबी असेल.
मी प्रेमी तिचा सुगंध माझ्या नशिबी आहे जणू काही आकाशातील त्या घारील आपल्या पिल्लांची ओढ. जगातील दुर्दैवी तो मीच ठरेन जिच्या शरीराची आस आहे ते जवळून पाहतोय पण फक्त सुगंध हुंगण नशिबी असलेला , आणि तिची तडफड उघड्या डोळ्याने पाहणारा..
@HRK Vaishampayan. 13/02/2020 12:13 PM..

Comments
Post a Comment